आई वडीलांचा "हात" पकडून ठेवा .... लोकांचे "पाय" पकडण्याची गरज नाही पडणार.
ज्यांनी आपल्याला आपल्या लहानपणी राजकुमारा सारख संभाळल , त्यांना त्यांच्या म्हातारपणी, राजा सारख संभाळा.
लक्षात ठेवा:
ना मंदिर, ना मशीद, ना चर्च , ना गुरुद्वरा, ना गंगेच पाणी.
ते घरच मंदिर आहे ज्या घरात आई वडिलांचा सत्कार आणि सन्मान होतो तोच माझा भगवान आहे.
💐💐 शुभ सकाळ 💐💐
=================
""सुंदर सुविचार""
आपण ज्याची इच्छा करतो
प्रत्येकवेळी तेच आपल्याला
मिळेल असे नाही
परंतु नकळत बऱ्याच वेळा
आपल्याला असं काहीतरी
मिळतं ज्याची कधीच
अपेक्षा नसते,
यालाच आपण केलेल्या
चांगल्या कामाबद्धल
मिळालेले "आशिर्वाद"
असे म्हणतो.
===================
कडुनिंबाची चूक नाही की तो कडू आहे
स्वार्थी तर जीभ आहे तिला फक्त गोड आवडत .... !!!
=================
""सुंदर सुविचार""
आपण ज्याची इच्छा करतो
प्रत्येकवेळी तेच आपल्याला
मिळेल असे नाही
परंतु नकळत बऱ्याच वेळा
आपल्याला असं काहीतरी
मिळतं ज्याची कधीच
अपेक्षा नसते,
यालाच आपण केलेल्या
चांगल्या कामाबद्धल
मिळालेले "आशिर्वाद"
असे म्हणतो.
===================
कडुनिंबाची चूक नाही की तो कडू आहे
स्वार्थी तर जीभ आहे तिला फक्त गोड आवडत .... !!!