न्यायधीश आरोपिला :: तु समाजासाठी एखांद चांगल काम केलय का ??
्
्
्
्
आरोपी :: साहेब,आज आमच्यामुळेच
पोलिसआणि कोर्टात हजारो लोकांना नोकर्या मिळाल्यात... आणि हजारो वकील साहेबाना कामे मिळालीत .....
( न्यायधीशांच्या डोळ्यात पाणी आलं)
न्यायधीश:: याला सोडून द्या रे!!
😀😀😀😀😀🙌🙋🙌🙋🙌🙋
🙌🙋🙌🙋🙌🙋🙌🙋
==============
बंडू खेळुन घरी आल्यावर कामात असलेल्या आई ला म्हणाला, "आई तो शेक्स्पीअर काय म्हणतो माहिते का?! नावात काय आहे म्हणतो!"
आई बंड्याचा घाम पदराने ने पुसत,
"असुदे. उद्या पासून त्याच्याशी खेळू नकोस!"
================
मैडम ने मुलाना विचारल की DATE आणि तारीख यात काय फरक आहे...
.
.सर्व क्लास गप्प
.
.आपला 👶🏻भाऊ उठला आणि बोलला
DATE वर बांद्रा, कुलाबा, मरीन, लोखंडवाला ची पोर जातात
.
.आणि
.
.
तारखेला घाटकोपर ,काळाचौकी, नायगाव ,भायखळा , लालबाग, भांडूप आणि ,दगडी चाळ ची पोर जातात.
.
.😜😉😝😀😁☺
===============================================================
प्रियकर - प्रेयसीला म्हणतो : प्रिये ,
मला तुझ्या डोळ्यात सगळं जग दिसतं.....
.
.
तेवढ्यात बाजूने जाणारा गण्या विचारतो
.
.
.SBI बँकेजवळ गर्दी आहे का बघ रे
.
पिक विमा भरायच होत आज आखेरची तारीक हाय न
😂
ᐆᐆᐊᐊ
=================================================
नागपंचमीच्या शुभेच्छांचे इतके मेसेज आले की, काल गाडीतुन जाण्याऐवजी ऑफिसला सरपटतचं जावं असं वाटलं ..!!
😆😆😂😂😂
=================================================
नागपंचमीच्या शुभेच्छांचे इतके मेसेज आले की, काल गाडीतुन जाण्याऐवजी ऑफिसला सरपटतचं जावं असं वाटलं ..!!
😆😆😂😂😂