शुभ रात्री संदेश

" चांगल्या व्यक्तीन अपमान केला ,
अथवा रागवली तरी चालेल ,
पण त्याला सोडु नका ......
कारण मोठ पणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत ,
पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात ,
म्हणुनच हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच सुर्य जवळ ठेवा " ......

....💗💗!! शुभ रात्री  !!💗💗....
==================
"सत्य" ही अशी एक श्रीमंती आहे की,
जी एकदाच गुंतवणूक करून आयुष्यभर उपभोगता येते.

पण “असत्य" हे असे कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं,
परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते
🍃 शुभ राञी 🍃