आई : हृदयाची हाक
आई : निःशब्द जाग
आई : गुंज अंतरीचे
आई : नाव परमात्म्याचे ..?
आई : आई नसे केवळ काया
आई : आई ओंजळभर माया
आई : आई गगन भरारी
आई : आई पंढरीची वारी ..?
आई : दुधाळ सावली
आई : दुधाळ सावली
आई : आभाळ माऊली
आई : एक अक्षयदान
आई : कर्णाचे दान...?
===========================================================
प्रेमाची सावली म्हणजे आई
कष्ट करुन लाड पुरवनारी आई
स्वःता उपशी राहुन खायला देनारी आई
पदराला हात पुसत सामभाळुन जा म्हणरी आई
सावलीत मर म्हणत जिव लावणारी आई
==================